sussanne khan pay the bill on first date with hrithik roshan

हृतिकच्या पहिल्या डेटचा खर्च गर्लफ्रेंडने केला; नंतर वसूल केले तब्बल 400 कोटी रुपये

Hritik Roshan: सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुझेन खान हिची. तिचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आज तिचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीये का की तिनं हृतिक रोशन आणि तिच्या पहिल्या डेटचा खर्च उचलला होता. 

Oct 26, 2023, 02:30 PM IST