suspected man

'मातोश्री'वर शस्त्र घेऊन जाणारा संशयित ताब्यात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर शस्त्र घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीजवळ चाकू आणि ब्लेड आढळलं आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिस मातोश्रीवर शस्त्र घेऊन जाणाऱ्याची चौकशी करत आहेत.

Aug 7, 2015, 02:20 PM IST