सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; EDला संशयित आरोपींचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासण्यास बंदी
ED Enquiry : सुप्रीम कोर्टाची ईडीसाठी लक्ष्मण रेषा आखली आहे. ईडीला मोबाईल आणि लॅपटॉप तपासण्याची अनुमती नाही असा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Dec 25, 2024, 10:46 PM ISTएमपीएससी घोटाळ्यातील संशयित आरोपी गोपाल दर्जीय याला अटक
राज्यात गाजलेल्या एमपीएससी घोटाळ्यातील पंधरा क्रमांकाचा संशयित आरोपी गोपाल दर्जीय याला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या गोलाणी मार्केटमधील मुख्य कार्यालयातून अटक केली.
Jul 5, 2017, 08:41 AM IST