suryakumar yadav six record

Suryakumar Yadav : न्यूझीलंडविरूद्ध सूर्यकुमार यादवचा शतकी टप्पा पार, माहीचाही 'तो 'विक्रम मोडला

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. बॅटींगला आल्यावर टी-20 मध्ये खोऱ्याने धावा काढणारा सूर्या अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करतो. सूर्याने आपल्या 14 धावांच्या लहान खेळीमध्ये दोन षटकार मारले होते. दोन षटकार मारत सूर्याने एक पराक्रम केला आहे.

Jan 24, 2023, 06:47 PM IST