surya gochar in scorpio

Surya Gochar: 5 दिवसांनी सूर्यदेव करणार मित्राच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचा धनलाभासह आत्मविश्वासही वाढणार

Surya Transit In Scorpio: येत्या 17 नोव्हेंबरला सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. वृश्चिक राशीवर मंगळाचे राज्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि सूर्य देव यांच्यात मैत्रीची भावना आहे.

Nov 13, 2023, 07:40 AM IST

Surya Gochar: सूर्य देव वृश्चिक राशीत करणार प्रवेश; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Surya Transit In Scorpio: सूर्य ग्रह नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या गोचरचा परिणाम सर्व ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. पण अशा 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे. 

Oct 24, 2023, 07:29 AM IST

Surya-Mangal Yuti : वृश्चिक राशीत सूर्य-मंगळाची होणार युती; दिवाळीनंतर 'या' राशींवर बरसणार पैसा

Sun And Mangal Conjunction: लवकरच सूर्य आणि मंगळ या दोन अनुकूल ग्रहांचा संयोग तयार होणार आहे. जाणून घेऊया सूर्य आणि मंगळाच्या युतीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.

Oct 20, 2023, 08:51 AM IST