surat diamond market

Diamond Market मध्ये रस्त्यावर पडले हिरे अन्...; गुजरातमधील 'हा' Video पाहून व्हाल थक्क

Diamond Market Video: या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या व्हिडीओमध्ये लोक रस्त्यावर बसून हिरे शोधताना दिसत आहेत. दुचाकी ये जा करत असतानाही अनेकजण रस्त्यावर हिरे शोधत असल्याचं दिसतंय.

Sep 25, 2023, 11:48 AM IST