supriya sule twitter

Supriya Sule: 'आलं तर आलं तुफान...', सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत!

Supriya Sule Share Inspirational Lines: अजित पवारांच्या 'राज्य'कारणावर आता सुप्रिया सुळे यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोले लगावले होते

Jul 7, 2023, 11:10 PM IST

Supriya Sule : सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेत आवडला होता 'हा' अभिनेता; त्याला हळूच मेसेज केला आणि...

Supriya Sule : नेतेमंडळीसुद्धा चित्रपट, सीरिज पाहतात आणि त्यांनासुद्धा काही कलाकार भावतात. इतके की, तुम्हीआम्ही जशी एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो अगदी तसंच काहीसं ही मंडळीसुद्धा करतात. 

 

Jan 26, 2023, 10:18 AM IST