support

'अजित पवार एवढे मोठे कधी झाले? ज्युनिअर लोक पवारसाहेबांना...'; राऊतांचा 'त्या' ऑफरवरुन टोला

PM Modi Offer To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याच्या दाव्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधताना शरद पवारांबद्दलही भाष्य केलं.

Aug 16, 2023, 10:42 AM IST

'शरद पवारांचा पाठिंबा आणल्यास CM पद देण्याची मोदींची अजित पवारांना ऑफर'; मोठा गौप्यस्फोट

PM Modi Offer To Ajit Pawar: मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 9 मंत्र्यांनी अचानक सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतली. मात्र शरद पवार यांनी या निर्णयाला पाठिंबा नसल्याचं जाहीर केल्यापासून राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Aug 16, 2023, 10:00 AM IST

Shukra Gochar 2022: 3 राशीच्या लोकांना महिनाभर मिळणार शुक्राची साथ; सर्व काम होणारं व्यवस्थित

 डिसेंबरमध्ये शुक्राने दोनवेला राशी बदलली ज्यामुळे सर्व 12 राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. हे संक्रमण या वर्षातील शुक्राचं शेवटचे संक्रमण असणार आहे. हा राशी बदल अनेकांसाठी शुभ तर अनेकांसाठी अशुभ असू शकतो.

Nov 19, 2022, 11:12 PM IST

भारताच्या ऑलिंम्पिक चळवळीच्या वृद्धीसाठी ऍथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियासोबत रिलायन्स फाऊंडेशनची भागीदारी

रिलायन्स फाऊंडेशन हे गेल्या अनेक वर्षांपासून एएफआयसाठी समर्पित भागीदारी म्हणून कार्यरत आहे

Jul 15, 2022, 02:41 PM IST

अदित्य ठाकरेंच्याच मतदार संघात झळकले, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर

राज्यभरातून राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया उमटत असताना उद्धव ठाकरेंचे पुत्र अदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लागले आहेत. 

Jun 30, 2022, 10:29 AM IST