suny kumar

दिवसा शाळा, संध्याकाळी समोशाचे दुकान आणि रात्री अभ्यास; NEET परिक्षा उत्तीर्ण झालेल्या 18 वर्षांच्या सनीची यशोगाथा

रस्त्यालगत समोसा, चहा विकणारा सनी कुमारने NEET UG परीक्षा क्रॅक केली आहे. कुटुंबात एकट्या कमावणाऱ्या सनीने दुकान सांभाळून उत्तम मार्क्स मिळवले आहेत. 

Aug 31, 2024, 09:50 AM IST