नाशिक पालिका शिक्षणाधिकारी धनगर यांच्या घरात सापडले मोठे घबाड, 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने
Nashik Bribe Case : नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घरात सापडले मोठे घबाड सापडलेआहे. त्यांच्याकडून लुचपत प्रतिबंधक विभागाने 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने जप्त केले आहेत. त्या 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडल्यात.
Jun 3, 2023, 12:27 PM ISTVIDEO: नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागात ACB ची कारवाई
ACB Raid on Nashik Mahapalika
Jun 2, 2023, 06:30 PM IST