sunil grover photos

आधी भाजी विकली आता कार्यक्रमात वाजवला ढोल; प्रसिद्ध कॉमेडियनवर कोणती वेळ आली?

Sunil Grover : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायर झाला आहे जो पाहून सुनील ग्रोवरच्या चाहत्यांना घाम फुटला आहे. याआधीही त्याचे असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल झाले होते. ज्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. आताही त्याचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Oct 22, 2023, 08:20 PM IST