sunil gavskar birthday

...तर सुनील गावसकर आज मच्छिमार असते, वाचा त्यांच्या लहानपणीचा रंजक किस्सा

Sunil Gavskar Birthday: 'लिटिल मास्टर' म्हणून प्रसिद्ध असणारे सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आज 74 वर्षांचे झाले आहेत. सुनील गावसकर यांच्या बालपणी अशी एक गोष्ट झाली होती, ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं असतं आणि कदाचित क्रिकेटर होऊ शकले नसते. 

 

Jul 10, 2023, 09:42 AM IST