suniel shetty react to team india loss

वर्ल्ड कप फायनलनंतर सुनील शेट्टीची भावूक पोस्ट, अण्णाला चाहत्यांनीही दिली दाद

Sunil Shetty on World Cup 2023 : सुनील शेट्टी यांनी वर्ल्ड कपच्या अखेरच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे. 

Nov 20, 2023, 06:22 PM IST