summer health

Heat Stroke पासून बचाव करतील 5 आयुर्वेदिक ज्यूस, शरीर आतून राहिल थंड

Ayurvedic Juice For Summer: दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. नुकताच अभिनेता शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाला. तुम्हाला देखील हा उन्हाळा सहन होत नसेल आयुर्वेदिक ज्यूस प्या. 

May 24, 2024, 08:39 AM IST

उन्हाळ्याच्या दिवसात किती पावलं चालणं गरजेचं?

Walking Benefits in Summer: उन्हाळ्याच्या दिवसात किती पावलं चालणं गरजेचं? सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत शरीर तंदुरुस्त ठेवणं कठीण झालं आहे. रोज चालण्याने आपण अनेक आजार टाळू शकतो.

May 23, 2024, 01:39 PM IST

उन्हाळ्यात करु नका 'या' चुका, नाहीतर तब्येतीवर होईल गंभीर परिणाम

सध्या राज्यात तापमान वाढलं असून वाढत्या ऊन्हामुळे अनेकांना अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा त्रास होत  आहे. जर तुम्ही दुपारच्या वेळी बाहेरुन येत असाल तर निदान अर्धा तास शांत बसून राहणं गरजेचं आहे. 

May 17, 2024, 01:35 PM IST

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी खा ड्रायफ्रूट्स, मिळतील चमत्कारिक फायदे

Dry Fruits Benefits in Summer: वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. तसेच उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी देखील सकस आहार घेणं अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जर उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्सचे सेवन करत असालतर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

Apr 15, 2024, 04:53 PM IST

सनस्क्रीन लावण्याचं योग्य वय कोणतं?

Skin Care Tips: पुरेसं पाणी पिणं, सूती कपडे वापरणं यासोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे सनस्क्रीन वापरणं. सनस्क्रीन लावण्याचं योग्य वय कोणतं? उन्हाळा आला की, घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा दर दिवशीसुद्धा प्रखर सूर्यकिरणांमध्ये घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर केला जातो. 

Apr 15, 2024, 02:04 PM IST

उन्हाळ्यात चिकन, चहा आणि 'या' पदार्थांचं सेवन टाळा; आरोग्याचे नियम पाळा

10 Types Of Food to Avoid In Summer: ज्याप्रमाणं प्रत्येत ऋतूच्या अनुषंगानं पोषक आहार घेतल्यामुळं आपल्या शरीराला फायदा होतो, त्याचप्रमाणं काही गोष्टींचं सेवन टाळल्यामुळंही शरीरास याचा फायदा होतो. 

Apr 2, 2024, 02:30 PM IST

उन्हाळ्यात घामोळ्यांपासून सुटका कशी मिळवाल? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Prickly Heat Home Remedies: वाढत्या तापमानामुळे अनेकांना घामोळ्यांची समस्या येते. जर तुम्ही पण वाढत्या गर्मीमुळे हैराण असाल  तर घराच्या घरी काही सोपे उपाय करून घ्या जेणेकरुन तुम्हाला आराम मिळू शकतो.

May 11, 2023, 03:52 PM IST

उन्हाळ्यात कॉफी पिणं कितपत चांगलं? जाणून घ्या आरोग्याला होणारे धोके

Drink Coffee In Summer: चहाप्रमाणे कॉफीचेही प्रचंड चाहते आहेत. काही लोक फक्त लाईफस्टाइलसाठी कॉफीचं सेवन करतात. काहींना तर कॉफी इतकी आवडते की, दिवसभरात कधीही ते कॉफीचं सेवन करु शकतात. जर तुम्हालाही कॉफी प्रचंड आवडत असेल तर त्यामागे असणारे धोकेही समजून घ्या. 

 

Apr 25, 2023, 08:08 PM IST

Health Tips : उन्हाळ्यात खा 'या' पिठाच्या भाकऱ्या, शरीर राहिल निरोगी आणि मजबूत

Summer Health Tips: उन्हाळ्यात शरीर अनेकदा कमकुवत होते.  त्यामुळे उन्हाळ्यात आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. या चार पिठाच्या भाकऱ्या तुमच्या शरीरासाठी निरोगी आणि मजबूत ठेवेल.

 

Mar 16, 2023, 03:38 PM IST