suez canal 0

Suez Canal | २५ भारतीयांनी ७ दिवस जहाजावरच थांबून एव्हर गिव्हनला बाहेर काढलं

18 मीटर खोलीपर्यंत वाळू खोदून हे जहाज बाहेर काढण्यात आले. आता ते जहाज इजिप्त येथील ग्रेट बिटर या तलावात हलवण्यात आले आहे.

Mar 30, 2021, 10:07 PM IST

हुश्श...! सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय जहाज अखेर सुरू; लवकरच वाहतुक सुरळीत

गेल्या मंगळवारपासून सुएझ कालव्यात अडकलेल्या या जहाजाला काढण्यात काही अंशी यश आले आहे

Mar 29, 2021, 12:17 PM IST

सुएझ कालव्यात अडकलं महाकाय जहाज; मदतीला आलेल्या JCB मुळे जगभरात मीम्स व्हायरल

विशालकाय जहाजाला काढण्यासाठी चक्क छोट्या जेसीबीची मदत घेण्यात आली 

Mar 26, 2021, 03:01 PM IST