वर्णिका कुंडू छेडछाड : भाजप नेत्याच्या मुलाला पाच महिन्यानंतर जामीन
आयएएस अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या वर्णिका कुंडू हिची छेडछाड आणि अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी आरोपी विकास बराला याला अखेर जामीन मिळालाय.
Jan 11, 2018, 04:47 PM ISTरात्री धोका असेल तर मुलांना घरातच ठेवा - किरण खेर
चंदीगडमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसोबत झालेल्या छेडछाडीनंतर देशभरात संताप व्यक्त केला गेला. यादरम्यान चंदीगडहून भाजपच्या खासदार किरण खेर यांनीही यावर भाष्य केलंय.
Aug 10, 2017, 08:27 PM IST