टाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?
टाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?
Jun 22, 2017, 02:29 PM ISTटाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?
भारत सरकारची अधिकृत विमान कंपनी एअर इंडियाचा वाढता तोटा लक्षात घेता, सरकारनं ही विमान कंपनी विकण्याची तयारी सुरू केलीय. त्याच पार्श्वभूमीवर आता एअर इंडियामधली हिस्सेदारी विकत घेण्यासाठी टाटा समूह पुढे आलाय.
Jun 22, 2017, 01:03 PM IST