st employees hunger strike

एसटीची सेवा बंद होणार? कर्मचारी पुन्हा आक्रमक, आता काय आहे मागणी?

St Employees Strike : गेल्या दोन दिवसांपासून एसटीचे कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाब कोणताच विचार होत नसल्याने एसटी कर्मचारी कमालीचे संतप्त झाले आहेत. परिणामी एसटी सेवा बंद होतयं की काय? असा सवाल उपस्थित राहिला आहे.  

Feb 15, 2024, 10:19 AM IST