श्रीरामपूर दरोडा प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच केला बनाव
Ahmednagar Crime : अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी मध्यरात्री दरोडा पडल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांना पतीला गळफास देऊन मारुन टाकल्याचे पत्नीने सांगितले होते. मात्र पोलीस तपासात पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Sep 22, 2023, 10:57 AM IST