spelling mistake

Ambarnath Child Beaten Brutally For Spelling Mistake PT1M55S

अंबरनाथ | पाच वर्षांच्या मुलाला शिक्षकाकडून बेदम मारहाण

अंबरनाथ येथे स्पेलिंग चुकले म्हणून एका ५ वर्षांच्या मुलाला शिकवणीच्या शिक्षकाने स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली. या संतापजनक प्रकारानंतर अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. दरम्यान, लहानग्याच्या शरीरावरच नव्हे, तर मनावरही आघात झाल्याचे सांगण्यात आले आहेत. हा मुलगा प्रचंड दडपणाखाली आहे.

Jun 28, 2019, 03:05 PM IST

खेळाडूच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही येत नाही इंग्रजी!

आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं पराभव केला. 

Sep 22, 2018, 06:12 PM IST

स्पेलिंग मिस्टेकमुळे टळली ६७ अब्ज रुपयांची चोरी

एका स्पेलिंग मिस्टेकमुळे जवळपास 67 अब्ज रुपयांची चोरी टळल्याची घटना घडली आहे. बांग्लादेशच्या सेंट्रक बँक आणि न्यूयार्क फेड यांच्यात ऑनलाईन पद्धतीने पैसै ट्रान्सफर होत असतांना हॅकर्सने साडे पाच अरब रुपये चोरले. आत्तापर्यंत चोरीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना आहे.

Mar 12, 2016, 11:09 AM IST

चुकीची स्पेलिंग लिहील्याने पोलिसांनी केली चौकशी

ब्रिटनमध्ये एका विद्यार्थ्याला इंग्लिश क्लासदरम्यान एका छोट्याशा स्पेलिंगच्या चुकीमुळे पोलिसांच्या चौकशीस सामोरे जावे लागले. 

Jan 21, 2016, 10:57 AM IST