special tea

Belly Fat कमी करायचंय? मग वाट कसली बघताय, सकाळी-सकाळी प्या 'हा' चहा!

तज्ज्ञांनी सांगितलं की, जर आपण रोज एक खास हर्बल चहा (Hearbal tea) प्यायलो तर वजन कमी करणं सोपं होईल आणि काही दिवसात आपल्याला पोटाचा घेर (Belly Fat) म्हणजेच बेली फॅट कमी होईल.

Dec 6, 2022, 08:00 PM IST

देशातील सर्वात महागडा चहा, मोजले चक्क 99 हजार 999 रुपये

Special Tea : स्पेशल चहा. त्याची किंमतही तशीच आहे. (Special and expensive Tea) सोन्यापेक्षा हा महागडा चहा ठरला आहे. देशातील सर्वात महागड्या चहाची विक्री आसाममध्ये झाली आहे.  

Feb 16, 2022, 08:55 AM IST

स्पेशल चहा.....(कथा)

माणसाच्या बाह्य स्वरुपावरून म्हणजे त्याने घातलेल्या कपड्यांवरून आपण तो कोण असेल त्याला किती समजत असेल याचा अंदाज बांधत असतो. काळवटलेला चेहरा, मळकट बनियान, निळ्या रंगाची पॅन्ट, खांद्यावर एक फडकं.

Nov 1, 2013, 08:26 PM IST