sonu sood foundation unveils

अभिनेता सोनू सूदने त्याच्या वाढदिसानिमित्त केली खास गोष्ट!

नुकताच सोनू सूदने त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.  सोनू सूदची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोकांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती.

Aug 1, 2023, 08:20 PM IST