soldiers

शहीद जवानाचं पार्थिव पोहोचण्याआधीच गावकऱ्यांनी पूर्ण केली त्याची इच्छा; जमिनी दान करुन टाकल्या अन्...

विजय कुमार शहीद झाल्यानंतर रविवारी सकाळी कुटुंबाला माहिती मिळाली. यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत विजय कुमार यांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत शहीद विजय कुमार यांचं पार्थिव घरी दाखल होणार, त्याच्या आधीच गावकऱ्यांनी रस्ता बांधून पूर्ण केला होता. 

 

Aug 23, 2023, 07:32 PM IST

'पतली कमरिया तेरी, हाय हाय हाय...' जवानांची अशी परेड तुम्ही कधीच पाहिली नसेल, Video व्हायरल

'ढल गया दिन' नंतर आता 'पतली कमरियावर' जवानांची परेड, हा Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

 

Jan 19, 2023, 03:39 PM IST
Video | 1 thousand rakhis sent by orphan girls to soldiers PT30S

Video | अनाथ मुलींनी पाठवल्या सैनिकांना 1 हजार राख्या

Video | 1 thousand rakhis sent by orphan girls to soldiers

Aug 11, 2022, 04:10 PM IST

'या' फोटोमध्ये लपलेयत 12 आर्मी जवान, पाहा तुम्हाला एक तरी दिसतोय का?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा एका जंगलामधील फोटो आहे.

Mar 5, 2022, 02:31 PM IST

चीनने LAC वर तैनात केले 50 हजारांहून अधिक जवान, ड्रोनच्या माध्यमातून नजर

चीनच्या  (China) नव्या भूमिकेमुळे सीमेवर तणाव वाढत आहे. चीनने सीमेवरील युद्धाला शह निमंत्रण देण्यासारखी कृती सुरु केली आहे. 

Sep 28, 2021, 07:01 AM IST
America President Joe Biden On Soldiers Killed In Kabul Blast PT1M29S

VIDEO : Kabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO : Kabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया

Aug 27, 2021, 12:10 PM IST
Kashmir,Jojila Khind Greetings To The Soldiers Who Are Struggling InThe Freezing World PT2M40S

गोठवणाऱ्या थंडीत झटणाऱ्या जवानांना सलाम

Kashmir,Jojila Khind Greetings To The Soldiers Who Are Struggling InThe Freezing World

Dec 20, 2020, 09:50 PM IST