धुळ्यात प्रचारासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर
राजकीय पक्षांची सोशल मीडियावर प्रचाराची आघाडी
Nov 25, 2018, 06:36 PM ISTझी २४ तास संघर्षाला हवी साथ २०१७
झी 24 तास ही मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी बातम्यांबरोबरच सामाजिक भानही जपत आली आहे. याच सामाजिक जाणिवेतून गेल्यावर्षीपासून आम्ही दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवान पण गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘संघर्षाला हवी साथ’ हा उपक्रम राबवत आहोत. हे या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे.
Jun 29, 2017, 05:12 PM IST