भारतात सर्पदंशामुळे तब्बल 50 हजार लोकांचा मृत्यू; साप चावल्यानंतर काय करावे? जाणून घ्या
Snakebite Treatment : विषारी चाप चावल्यानंतर काही लोकांचा अर्धा जीव हा घाबरुन जातो. सापाच्या दंशाने वेळीत उपचार न झाल्यास त्यात एखाद्याच्या जीव देखील जाऊ शकतो. त्यावर तातडीने उपचार करणं देखील गरजेचे आहे.
Mar 13, 2024, 02:45 PM ISTअंगात साप येतो, जमिनीवर सरपटतो! नागपूरात सर्पदंशावर अघोरी उपाय करणाऱ्या भोंदुबाबाचा पर्दाफाश
भारताने तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगीत केली आहे. पण देशातल्या खेड्यापाड्यापर्यंत हे तंत्रज्ञान, वैद्यकीय सुविधा पोहाचल्या कि नाही असा प्रश्न उपस्थित होतो. कारण आजही आजारपणावर तांत्रिक किंवा भोंदूबाबाकडू उपचार करुन घेतले जातात.
Jul 24, 2023, 06:54 PM ISTट्रेनिंग नसताना सापाला पकडणं तरुणाला पडलं महाग, अशी चूक तुम्ही करु नका... पाहा Video
केवळ व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा मित्रांमध्ये फुशारकी मारण्यासाठी काही तरुण प्रशिक्षण नसताना सापाला पकडण्याचं धाडस करतात, असंच नसतं धाडस तरुणाच्या जीवावर बेतलं
Dec 26, 2022, 07:20 PM ISTBig News: अमित शाह यांच्यावरचा धोका टळला; निवासस्थानी सापडला विषारी साप, पाहा Video
गुरुवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नवी दिल्लीतील बंगल्याच्या परिसरात ही घटना घडली
Oct 15, 2022, 12:05 PM ISTबापरे!40 सापांसोबत राहत होतं हे कुटूंब,असं उलगडलं गूढ
एक दोन नव्हे तर घरात आढळले 40 साप, फोटो पाहून धक्काच बसेल
Jul 22, 2022, 02:26 PM ISTWorld Snake Day 2022: सर्पदंश झाल्यास कसा कराल प्रथमोपचार? जाणून घ्या एका क्लिकवर..
जागतिक सर्प दिवस दरवर्षी 16 जुलै रोजी आहे.
Jul 16, 2022, 10:36 AM ISTअरे बापरे! एकाच माणसाला 500 वेळा साप चावला, आता डॉक्टर म्हणतात...
लातूरच्या एकाच माणसाला आतापर्यंत 500 वेळा साप चावला, उपचार करणारे डॉक्टर म्हणतात....
Mar 16, 2022, 04:17 PM ISTदुसऱ्या लग्नासाठी पतीने रचला पत्नीचा सर्पदंशाने खात्मा करण्याचा कट
मित्राच्या मदतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
May 26, 2020, 10:55 AM IST