snake in bags

Snake Viral Video : एरपोर्टवर चेक इन बॅगेत सापडला 4 फुटाचा साप...video पाहून येईल अंगावर काटा

Snake Viral Video :  रक्षकांनी तपासणी दरम्यान केलेल्या एक्स रे फोटोचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. बॅगेत बूट, लॅपटॉप आणि अन्य सामानसह मोठा सापही असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे

Jan 9, 2023, 04:29 PM IST