small business idea

Buisness Idea: फक्त 15 हजारात सुरु करा हे व्यवसाय, बरसेल पैसाच पैसा!

कोणताही व्यवसाय करण्यापुर्वी तुमच्याकडचे कौशल्य ओळखा. आजुबाजूच्या विभागात कोणत्या वस्तू आणि सेवेची जास्त मागणी आहे, याचा अभ्यास करा. 15 हजारच्या आत व्यवसाय शोधताय तर अमेझॉन, प्लिपकार्ट, मिशोसारख्या प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता. आर्टिफिशियल ज्वेलरी, हॅण्डमेड गिफ्ट्स अशा वस्तू खरेदीला स्वस्त असतात. लोणंच, पापड अशा घरगुती बनावटीच्या वस्तू विकू शकता.

Dec 20, 2024, 07:26 PM IST

10 व्यवसाय ज्याने दिव्यांप्रमाणे उजळेल तुमचं आयुष्य; कराल लाखोंची कमाई!

नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा कल वाढला आहे. कमी बजेटच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.एसआयपीमध्ये नियमित 1500 गुंतवूनही तुम्ही मालामाल होऊ शकता. खेळण्याचा व्यवसाय हा कमी गुंतवणूकीत जास्त नफा देणारा आहे. खेळणी विकून तुम्ही दरमहा 30 हजार रुपये आरामात कमवू शकता. गाव किंवा शहरात कुठेही तुम्ही टेलरिंगचा व्यवसाय सुरु करु शकता.टेलरिंगच्या व्यवसायात घरबसल्या 15 हजार रुपये कमवू शकता. पानाचा व्यवसाय करुन पहिल्या दिवसापासूनच कमाई सुरु होईल. वेगवेगळ्या प्रकारचे पान विकून दिवसाचे 2 हजार रुपये कमवू शकता.पेट्रोल पंपच्या व्यवसायात महिन्याला 2 लाखापर्यंत कमाई करता येईल.पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी 35 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. सोलर पॅनलचा व्यवसाय सध्या वेगाने वाढतोय.

Nov 3, 2024, 07:03 PM IST

Business Ideas: घरबसल्या वाढेल तुमचे उत्पन्न, फक्त 10 हजार गुंतवून करा सुरुवात

Work From Home Buisness Idea: काही ट्रेंडिंग बिझनेस आयडिया बाजारात आल्या आहेत. ज्यातून तुम्हाला फक्त एक ते दोन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळू शकते. 

Dec 23, 2023, 01:30 PM IST

Buisness Idea:आवड म्हणून घरी आणला ससा, आता त्यातूनच संपूर्ण घराला मिळाला रोजगार

Business Idea: सीताराम यांनी सशांची जोडी पहिल्यांदा 200 रुपयांना विकत घेतली होती, मात्र आता तीच जोडी 500 रुपयांना विकत आहे.

Dec 5, 2023, 08:40 AM IST

एका बिझनेसने व्हाल मालामाल! खर्च कमी आणि कमाई दुप्पट

Small Business Idea:ऑनलाइन शॉपिंगच्या व्यवसायात याचा उपयोग होतो. येथे याची सर्वात जास्त मागणी असते. आजकाल प्रत्येक सामानाला पॅकींगची मागणी खूप वाढली आहे. तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 लाख रुपयांची गुंतवणूक लागू शकते. व्यवसाय सुरु करताना सामान खरेदीसाठी जास्त पैशांची गरज लागेल. जर तुम्ही व्यवसाय यशस्वीपणे सांभाळलात तर वर्षाला 11 लाखपर्यंत कमाई करु शकता. 

Sep 19, 2023, 08:13 PM IST

या छोट्या व्यवसायांमध्ये होते मोठी कमाई; नुकसान होण्याची शक्यता फारच कमी

छोट्या व्यवसायात मोठी कमाई आहे. या व्यवसायांमध्ये नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे. 

Aug 27, 2023, 05:23 PM IST

Farmer Sells Fresh Air: आयडीयाची कल्पना! हा शेतकरी विकतो शुद्ध हवा, 1 तासाच्या पॅकेजमध्ये लंच मोफत

जगभरात प्रदुषणात (Pollution) मोठ्याप्रमाणावर वाढ होत असून हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, याचा फटका लोकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे, पण एक जागा अशी आहे जिथे तुम्ही केवळ शुद्ध हवा घेऊ शकता

Feb 28, 2023, 04:13 PM IST

Small Business Idea : सरकारच्या मदतीने सुरू करा हा व्यवसाय आणि महिन्याला लाखों कमवा

त्यामुळे तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता आणि यामध्ये तुम्ही जास्त नफा देखील मिळवू शकता.

Dec 12, 2021, 08:02 PM IST

सरकारी मदतीने सुरू करा हा small business, प्रत्येक महिन्याला लाखोंचा नफा

देशात वाढत्या प्रदुषणामुळे प्लास्टिक वापरावर सरकारने निर्बंध घातले आहेत. तसेच अनेक लोक आता प्लास्टिकला स्वतःहून टाळत आहेत. त्यामुळे डिस्पोजल वस्तूंची मागणी वाढली आहे. यामाध्यमातून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. हा व्यवसाय तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो. 

Oct 6, 2021, 11:34 AM IST

कमी पैशात सुरू करा हा जबरदस्त व्यवसाय, प्रत्येक महिन्याला मिळतील 15000 रुपये

Small Business Idea: कोरोनाने (Corona Virus) संपूर्ण जगात कहर केला, ज्यामुळे सर्वात जास्त नुकसान छोट्या व्यवसायाचे आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे झाले.

Sep 18, 2021, 09:49 AM IST