slams

इलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, '12 लाख कोटींचे..'

Electoral Bond Case Amit Shah React: इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचा थेट नाव घेत उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.

Mar 16, 2024, 09:29 AM IST

'आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ' म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल; मोदी OBC नसल्याचा दावा

Rahul Gandhi On OBC: भारतात 88 टक्के जनता ओबीसी आणि मागासवर्गीय आहे. देशात या 88 टक्के लोकसंख्येला देशातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भागीदारी का दिली जात नाही? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.

Mar 15, 2024, 12:43 PM IST

'केवळ स्टेशनची नावं बदलून उपयोग नाही, आधी लोकल प्रवाशांना...'; मनसेचा खोचक सल्ला

Mumbai Local Train Station Name Changed: मुंबईमधील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्य केला असून यावरुन मनसेनं टोला लगावला आहे.

Mar 14, 2024, 10:59 AM IST

'मी मोदींना म्हटलं हिंमत असेल तर...', शरद पवारांचं थेट चॅलेंज; 'मोदी की गॅरंटी'च्या खर्चावरुनही कडाडले

Sharad Pawar Challenge To PM Modi: शरद पवार यांनी लोणावळ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना अगदी मोदी की गॅरंटीच्या जाहिरातींपासून ते भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या मुद्द्यावरुनही तिखट शब्दांमध्ये टीका केली.

Mar 7, 2024, 04:26 PM IST

'...तर 2026 ला देश कर्जात बुडेल, जगण्यासाठी दारुडा जसा..'; मोदींचा उल्लेख करत आंबेडकरांचा टोला

Loksabha Election 2024: आमचा कुठल्याही धर्माला विरोध नसला तरी धर्माच्या राजकारणाला मात्र विरोध आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. "मी खोटं बोलत असेल तर मला खोडून दाखवा असं माझं भाजपाला आव्हान आहे," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Mar 7, 2024, 08:08 AM IST

शिंदे सरकारच्या जाहिरातीसाठी 84 कोटी मंजूर! आमदार म्हणतो, 'सामान्यांच्या प्रश्नांवर निधी नाही सांगतात, मग आता..'

Shinde Government 84 Crore Advertising: यंदाच्या आर्थिक वर्षासाठी सरकारकडून तब्बल 84 कोटींहून अधिक निधी विशेष जाहिरातींसाठी जारी करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक पत्रकच जारी करण्यात आलं आहे. 

Mar 6, 2024, 12:35 PM IST

...म्हणूनच भाजपाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार पाडले; ठाकरे गटाचा दावा

Uddhav Thackeray Group On PM Modi And BJP: मोदी यांच्या हुकूमशाहीपुढे मान तुकविणारेच ‘मोदी का परिवार’चे सदस्य बनू शकतात. भाजपमधील ज्येष्ठांनाही ‘मार्गदर्शक’ बनवून परिघाबाहेरच ठेवले गेले, असं ठाकरे गटाने म्हटलंय.

Mar 6, 2024, 09:27 AM IST

'..तेव्हा शरद पवारही जातीवर जातात'; जरांगेंच्या 'बामनी कावा' टीकेवरुन फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी अगदी विषप्रयोगाच्या आरोपापासून ते जातीवाचक उल्लेख करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर फडणवीस अगदी स्पष्टपणे बोललेत.

Mar 2, 2024, 10:33 AM IST

'वेताळ टेकडीवरील भयपटाने पालकांच्या..', पुण्यातील नशेखोरीसाठी सत्ताधारी जबाबदार; ठाकरेंचा हल्लाबोल

Pune Drugs Vetal Tekdi Case: "मिळेल त्या मार्गाने पैसे जमा करायचे व त्याच पैशातून सत्ता मिळवायची. हा प्रचंड पैसा नशेच्या व्यापारातून, त्यातील हप्तेबाजीतूनही मिळालेला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Feb 27, 2024, 07:47 AM IST

ते 8465 कोटी रुपये कुठे गेले? राऊतांचा सवाल; म्हणाले, 'पुलवामाचे सत्य पंतप्रधानांनी...'

Sanjay Raut On PM Modi Over Article 370 & Kashmiri Pandit Issue: "पुलवामा हल्ल्यामागचे सत्य पंतप्रधान यांनी कधीच समोर येऊ दिले नाही. हल्ला झाला कसा? 40 किलो आरडीएक्स आले कोठून? ज्या गाडीतून आरडीएक्सचा स्फोट झाला त्या गाडीचा संबंध गुजरातशी होता काय? यावर मोदींचे मौन आहे."

Feb 25, 2024, 07:42 AM IST

ठाकरे गटाकडून अजित पवारांची गांडुळाशी तुलना! म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'

Uddhav Thackeray Group Slams BJP Ajit Pawar: निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Feb 8, 2024, 08:37 AM IST

..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut On NCP Election Commission Verdict: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिल्यानंतर संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत टीका केली आहे.

Feb 7, 2024, 10:49 AM IST

'देवेंद्रजी, ही माणसं कोण? गुंडांचे इतके..'; शिंदे पिता-पुत्राचे 'ते' फोटो शेअर करत राऊतांचा सवाल

Law And Order Situation in State Of Maharashtra: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयावरुन उद्धव ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी काही फोटो पोस्ट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.

Feb 6, 2024, 12:24 PM IST

'तुमच्या मनातले तोंडात आले आणि..' आव्हाडांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, 'खरा चेहरा...'

Jitendra Awhad Slams Ajit Pawar Over Comment On Sharad Pawar: "एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणं, याचना करणं कितपत योग्य आहे? आपल्या चुलत्यांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का?" असा सवाल विचारण्यात आल्यानंतर अजित पवारांनी दिलेलं उत्तर.

Feb 6, 2024, 09:35 AM IST

'मोदी-शहांना वाटले की 4 दिवसांत..'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'शिंदेंच्या 40 आमदारांनी..'

Uddhav Thackeray Group On Hemant Soren Arrest: सोरेन यांच्या आघाडीतील आमदारांनी इमान विकले नाही व मोदी-शहांच्या भ्रष्ट राजकारणाला झारखंडच्या आदिवासी भूमीवर थारा दिला नाही. ही घटना ऐतिहासिक आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Feb 6, 2024, 07:29 AM IST