रोज 500 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींपेक्षा जास्त होतील जमा ! जाणून घ्या काय करावे ?
Mutual Funds Investment: माझा पगार कमी आहे. मी गुंतवणूक कशी करु? तुम्ही असा विचार करुन गुंतवणूक केली नाही तर भविष्यात तुमची अडचण निर्माण होईल.
Jun 2, 2021, 11:39 AM ISTकरोडपती होण्यासाठी दिवसाला किती पैसे गुंतवायला पाहिजेत?
आपल्यापैकी अनेकजण करोडपती व्हायची सप्ने बाळगतात. ज्यात काहीच गैर नाही. पण, गोची अशी की, अनेकांना कष्ट करणे माहिती असते. पण, करोडपती होण्यासाठी किती पैसे गुंतवायचे हेच माहिती नसते. तुम्हाला माहित आहे का, प्रतिदिन तुम्ही जर, केवळ १०० ते १५० रूपये गुंतवले तरीसुद्धा तुम्ही करोडपती बनू शकता. आश्चर्य वाटले ना...? मग घ्या जाणून...
Sep 3, 2017, 02:12 PM IST९०० रुपये प्रती महिना... आणि खरेदी करा हिरा!
आत्तापर्यंत हिरा खरेदी करणं हे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं समजलं जायचं... परंतु, लवकरच 'डायमंड ट्रेडिंग मार्केट'च्या एसआयपीमुळे (Systematic Investment Plan) हे शक्य होणार आहे.
Aug 10, 2017, 06:43 PM IST