Horoscope Money Weekly : 9 to 15 ऑक्टोबर 2023 : हा आठवड्यात 'या' लोकांच्या करिअरमध्ये अडथळे, बँक बॅलेन्स गडबडणार
Weekly Career Horoscope 9 to 15 october 2023 : ऑक्टोबरचा हा आठवडा काही राशींसाठी अडचणीचा ठरणार आहे. तर काही लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या.
Oct 8, 2023, 03:15 PM ISTMangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण
Mars Transit 2023 : आज संध्याकाळी शौर्याचा कारक मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही राशींना 16 नोव्हेंबरपर्यंत बक्कळ धनलाभ होणार आहे.
Oct 3, 2023, 04:43 AM ISTHoroscope Money Weekly : शुक्र, मंगळ गोचरमुळे 'या' राशी ठरणार भाग्यवान, हा आठवडा कसा आहे तुमच्यासाठी जाणून घ्या
Weekly Career Horoscope 2 october to 8 october 2023 : बुध गोचरनंतर शुक्र आणि मंगळ गोचरमुळे काही राशींच्या लोकांना नोकरी आणि व्यवसात प्रगतीसोबत धनलाभाचे योग आहेत. तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या.
Oct 2, 2023, 04:00 AM ISTHoroscope Money Weekly : 25 ते 01 ऑक्टोबर : हा आठवडा 'या' लोकांना धनलाभासोबत मान सन्मान मिळवून देणारा
Weekly Career Horoscope 25 september to 1 october 2023 : सप्टेंबरचा हा आठवडा काही लोकांसाठी आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत प्रगती घेऊन आला आहे. जाणून तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल.
Sep 24, 2023, 10:40 PM ISTBudhaditya Rajyog: ऑक्टोबर महिन्यात सूर्य गोचरमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार
Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राज योग तयार होतो. ऑक्टोबरमध्ये तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरममुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Sep 18, 2023, 08:30 AM ISTHoroscope Money Weekly : 18 ते 24 सप्टेंबर : 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Career Horoscope 18 to 24 September : या आठवड्यात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यात मंगळ अस्तामुळे काही राशींची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. बाप्पा कृपेने तुमच्या हा आठवडा कसा असेल जाणून घ्या.
Sep 18, 2023, 04:20 AM ISTHoroscope Money Weekly : 11 ते 17 सप्टेंबर : सूर्य आणि बुधामुळे या राशींच्या दारी येईल लक्ष्मी! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Career Horoscope 11 to 17 September : श्रावण महिन्याती आज शेवटचा सोमवार असून नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. श्रावणाचा शेवटचा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या.
Sep 11, 2023, 08:57 AM ISTHoroscope Money Weekly : 04 ते 10 सप्टेंबर : 'ही' मंडळी होणार मालामाल! शुक्र आणि गुरुचा स्थितीमुळे मिळणार मेहनतीचं फळ
Weekly Career Horoscope 04 to 10 September : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. बालगोपाळ काही मंडळांना करणार मालामाल. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या.
Sep 4, 2023, 06:33 AM ISTHoroscope Money Weekly : 28 ऑगस्ट - 3 सप्टेंबर : 'या' राशींना धनलाभाचे योग! जाणून घ्या कशी असेल तुमच्या खिशाची स्थिती?
Weekly Career Horoscope 28 August to 3 September : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा काही राशींच्या लोकांसाठी धनलाभाचे योग घेऊन आला आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या.
Aug 27, 2023, 03:31 PM ISTMangal Gochar 2023 : मंगळाच्या संक्रमणामुळे 'या' राशींसाठी कठीण काळ, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या अन्यथा...
Mars Transit 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाने कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींसाठी कठीण काळ सुरु झाला आहे. या लोकांच्या आयुष्यात त्यांना अनेक चढ उताराला सामोरे जावं लागणार आहे.
Aug 22, 2023, 08:01 AM ISTHoroscope Money Weekly : बुध वक्रीमुळे 'या' आठवड्यात काही राशींचे सुवर्ण दिवस! पाहा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
Weekly Career Horoscope 21 to 27 August : ग्रहांचा राजकुमार बुध या आठवड्यात सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या आणि करिअरसाठी हा आठवडा सुवर्ण काळ असणार आहे. जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
Aug 21, 2023, 07:26 AM IST
Budhaditya Rajyog : सूर्य आणि बुध संयोगाने सिंह राशीत बुधादित्य राजयोग! काही राशींना विशेष लाभ
Budhaditya Rajyog Effect: सूर्य गोचरमुळे सिंह राशीत सूर्य आणि बुध संयोगाने शुभ असा बुधादित्य राजयोग तयार होतो आहे. या राजयोगामुळे काही राशींचं आयुष्य सोन्यासारखं चमकणार आहे.
Aug 15, 2023, 05:38 AM IST
Horoscope Money Weekly : 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023; सूर्य गोचरमुळे 'या' राशींच्या लोक होतील मालामाल, पाहा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
Weekly Career Horoscope 14 to 21 August : हा आठवडा बुधादित्य राजयोगामुळे (Budhaditya Rajyog) अनेक राशींवर धनवर्षाव होणार आहे. जाणून घ्या या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य
Aug 13, 2023, 10:23 PM ISTWeekly Horoscope : 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023; काहींना पैसे मिळतील तर काहींनी आरोग्याची काळजी घ्यावी, पाहा साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Weekly (14- 20 August 2023): या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्तींना भरपूर पैसे मिळणार आहेत. तर काही व्यक्तींच्या घरात धार्मिक कार्य घडतील. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!
Aug 12, 2023, 08:35 PM ISTGuru Asta 2023 : देवगुरु बृहस्पतिचा अस्त! 'या' 3 राशींवर कोसळणार आर्थिक संकट
Jupiter Asta 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे गुरुचा अस्त होणं हे चांगले संकेत मानले जातं नाही. अशात काही राशींवर याचा वाईट परिणाम दिसून येतो.
Jan 25, 2023, 06:51 AM IST