Budh Vakri : 24 ऑगस्टला बुध चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ
Budh Vakri : ऑगस्टच्या अखेरीस बुध सिंह राशीत वक्री होणार आहे. दरम्यान बुधाच्या वक्री चालीचा सर्व राशीच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना बुधाच्या वक्री चालीमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Aug 10, 2023, 09:35 PM ISTBudhaditya-Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून 'या' 6 राशींचे अच्छे दिन! 2 मोठ्या राजयोगामुळे होणार पैशांचा पाऊस
Budhaditya and Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून सूर्य आणि मंगळाचा युतीमुळे (Mangal Surya Yuti 2023 in Singh) दोन शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे 6 राशींच्या आयुष्यात धनसंपदा सोबत मान सन्मान मिळणार आहे.
Aug 5, 2023, 07:31 PM ISTAstrology : 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींवर मंगळाची कृपा! त्रिग्रही सोबतच 2 राजयोगामुळे धनवर्षाव
Trigrahi Rajyog / NeechBhang Rajyog : या महिन्याच्या 1 जुलैला मंगळ ग्रहाने सिंह राशीत गोचर केला आहे. आता येत्या 18 ऑगस्टला दुपारी 4:12 वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी फलदायक ठरणार आहे.
Jul 24, 2023, 05:25 AM IST