silver bricks

हाँगकाँगमधील तीन कोटींच्या चांदीच्या विटा नवी मुंबईत

बँक ऑफ नोव्हा स्कोशीओज या हाँगकाँग बँकेच्या २०१२ साली चोरीला गेलेल्या चांदीच्या ५७ विटा नवी मुंबई पोलिसांनी शोधून कढल्यात. अहमदाबाद इथे कंटनेर पोहचल्यानंतर चोरी लक्षात आली होती. चोरीच्या विटा पोलिसांनी जप्त केल्यात.

Sep 7, 2013, 09:30 AM IST