siddhant chaturvedi and navya naveli nanda spotted

Video: नेपोटिझमवर उघडपणे बोलला होता 'हा' अभिनेता, त्याच्याच प्रेमात बीग बींची नात?

Navya Naveli Nanda Spotted With Siddhant Chaturvedi: स्टार कीड्सची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे ते कुठे स्पॉट होतात इथेपासून ते ते कोणाकोणाला डेट करतात इथपर्यंत त्यांचीच चर्चा रंगलेली असते. सध्या अमिताभ बच्चन यांनी नात ही एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत मुव्ही डेटला स्पॉट झाली आहे. 

Jun 15, 2023, 02:11 PM IST