shukra gochar in tula rashi 2023

Shukra Gochar: 30 नोव्हेंबरला 'या' राशींची होणार चांदी; शुक्राचं गोचर करणार मालामाल

Shukra In Tula Rashi: शुक्र ठराविक काळानंतर राशी बदलत राहतात. शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र कन्या राशीमध्ये असून नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजेच 30 तारखेला शुक्र गोचर करणार आहे.

Nov 16, 2023, 08:53 AM IST

October Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रह करणार गोचर; शुक्र-सूर्य करणार 'या' राशींवर पैशांची बरसात

October Grah Gochar 2023: ऑक्टोबर महिन्यात सूर्य, शुक्र, राहू, केतू आणि बुध हे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल कऱणार आहेत. ज्योतिषांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या अशा हालचाली काही राशींना विशेष लाभ देऊ शकतात.

Sep 23, 2023, 06:39 PM IST