shraddha walkar murder chargesheet

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आफताबने श्रद्धाचं मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर....

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावालाने दिलेला सगळा जबाब चार्जशीटमध्ये नमूद आहे. यानुसार आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी तिचा चेहरा आणि डोक्यावरील केस जाळण्यासाठी ब्लो टॉर्चचा वापर केला होता. 

 

Feb 7, 2023, 05:45 PM IST