shraddha arya pregnant

लग्न मोडलं ! 10 वेळा झाली नवरी... अखेर नेवी ऑफिसरसोबत घेतली सप्तपदी; आता Baby Bump चे फोटो व्हायरल

Shraddha Arya pregnant: 'या' अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या अभिनेत्रीचं आधी लग्न ठरलं होतं मात्र, त्यांचा साखरपुडा मोडला... त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं ती 10 वेळा नवरी झाल्याचा खुलासा केला होता. 

Feb 27, 2023, 11:35 AM IST