shobhita and sanjiv story

संजीव, शोभिता आणि मृत्यूआधीचा 'तो' व्हिडीओ, मधल्या काळात तिच्यासोबत नेमकं झालं काय?

कानपूरमध्ये एक महिला फाशी लावून घेण्याचा प्रयत्न करते. तिचा नवरा त्याच खोलीत उपस्थित आहे. मात्र, तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. उलट तो या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ बनवतो. यानंतर तिथं जे होतं ते पायाखालची जमीन सरकवणारं असंच आहे. 

Oct 27, 2022, 10:43 PM IST