shoaib malik marriage

शोएबच्या निकाहवर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, घटस्फोटाविषयी केला मोठा खुलासा

Sania Mirza on Reacts After Shoaib Malik Posts Wedding : शोएबच्या तिसऱ्या लग्नावर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाली टेनिसपटू आणि तिचं कुटुंब

Jan 21, 2024, 11:45 AM IST

शोएबने पहिल्या पत्नीला घटस्फोटानंतर दिले 15 कोटी, सानिया मिर्झाला किती मिळणार पोटगी?

शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियासोबत त्याचा घटस्फोट 2022 मध्येच झालाय असे म्हटले जात आहे.

Jan 21, 2024, 07:29 AM IST

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची घरच्यांनाच नव्हती माहिती? पहिली प्रतिक्रिया आली समोर

 तब्बल 14 वर्षांनी सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता शोएब मलिकच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Jan 20, 2024, 07:25 PM IST

'तुझी आठवण काढतोय...', शोएबच्या तिसऱ्या पत्नीच्या एक्स पतीची भावनिक पोस्ट

सनाने शोएब मलिकसोबत लग्न केल्यानंतर आता तिचा पहिल्या नवऱ्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

 

Jan 20, 2024, 04:44 PM IST