shoaib malik and sana javed marriage

शोएब मलिक आणि सना जावेदला मिळाली गुड न्यूज

पाकिस्तानचा दिग्गज ऑलराऊंडर शोएब मलिक आणि त्याची पत्नी सना जावेद हे कपल नेहमी चर्चेत असते. शोएब मलिकने काही महिन्यांपुर्वीच तिसरे लग्न केले. यावर्षी जानेवारीमध्ये त्यांनी आपलं प्रेम जगासमोर मान्य केलं. आता दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही काही दुसरा विचार करत असाल तर थांबा. कारण या आनंदाचे कारण शोएब मलिक आहे. पाकिस्तानच्या एका पुरस्कार सोहळ्यात मोस्ट स्टायलिस्ट स्पोर्ट्स पर्सनालिटी म्हणून निवडण्यात आलं. मग काय? सनाने लगेच इंस्टावर फोटो शेअर केला आणि जगासोबत आनंद शेअर केला. जिंकल्याबद्दल अभिनंदन माझ्या हिरो,असे कॅप्शन तिने दिले. सना जावेदने पाकिस्तानच्या अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केले आहे. 

May 15, 2024, 09:20 PM IST

Shoaib Malik: विवाहित असूनही 3 वर्षांपासून सुरु होतं शोएबचं अफेयर? झाला मोठा खुलासा

Shoaib Malik and Sania Mirza: शोएबच्या या लग्नानंतर टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाला पाकिस्तानी जनतेचा भक्कम पाठिंबा मिळताना दिसतोय. सोशल मीडियावर लोकांनी मलिक आणि सना यांच्यावर लग्न मोडल्याबद्दल टीका केली जातेय. 

Jan 27, 2024, 10:26 AM IST