शिवसेनेला टार्गेट करताना भाजपवरच पारदर्शकता मुद्दा उलटण्याची शक्यता
महापालिका निवडणुकीत शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी उपस्थित केलेला पारदर्शकतेचा मुद्दा आता भाजपवरच उलटण्याची शक्यता आहे.
Mar 3, 2017, 10:38 PM ISTशिवसेनेकडून थेट आता मुख्यमंत्र्यांना टार्गेट
शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांमधील लढाई तीव्र झाली आहे. शिवसेनेने तर थेट आता मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या गृहखात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
Jan 28, 2017, 05:02 PM IST