shivsena dussehra melava

शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा? संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला

गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हमरीतुमरीवर आलेत.. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेला पत्र दिलंय.. याच वादात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाप काढलाय.

Sep 30, 2023, 08:23 PM IST

Dussehra Melava: ठाकरे की शिंदे? कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी, पाहा आकडे

शिवाजी पार्कमध्ये की बीकेसीत? पोलिसांनी सांगितली गर्दीची आकडेवारी

Oct 6, 2022, 02:04 PM IST

'यांनी त्यांच्या बापालाच विकला, ते आम्हाला बाप चोरणारे म्हणताय' एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनसमुदायासमोर नतमस्तक, म्हणाले, 'मी डोकं टेकवलं कारण...'

Oct 5, 2022, 08:52 PM IST

आताची मोठी बातमी! शिंदे गटाच्या मेळाव्याला ठाकरे कुटुंबातील 'या' व्यक्तीची उपस्थिती

बीकेसीत लाखोंची गर्दी, पाहा असा असणार शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा कार्यक्रम

Oct 5, 2022, 06:09 PM IST

Dussehra Melava 2022 : ठाकरे आणि शिंदे गट भिडले, नाशिक-मुंबई रोडवर राडा

नाशिक मुंबई रोडवर शिंदे गट व ठाकरे गट आमनेसामने

Oct 5, 2022, 03:39 PM IST

Dussehra Melava 2022 : कार्यकर्त्यांना वडापाव, नेत्यांना पंचपक्वान्न

बीकेसीवर नेतमंडळींसाठी मेजवान्या, तर कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर वडापाव

Oct 5, 2022, 02:28 PM IST

आताची मोठी बातमी! ठाकरे गटाचा दसरा मेळावा अडचणीत?

दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्कचा निर्णय पुढील 24 तासांत होण्याची शक्यता...

Sep 19, 2022, 02:01 PM IST

'ज्यांनी हिंदुत्व जपलं तेच मेळावा घेणार' दसरा मेळाव्यावरुन 'या' नेत्याचे संकेत

उद्धव ठाकरे गट कि शिंदे गट? दसरा मेळावा कोण घेणार?

Aug 28, 2022, 02:57 PM IST

शिंदे गट-ठाकरे गटात आता 'दसरा' मेळाव्यावरून रस्सीखेच, कोणाला मिळणार परवानगी?

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कोण घेणार यंदा दसरा मेळावा.

Aug 27, 2022, 06:37 PM IST