shivaji park police station

दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात तक्रार दाखल; मराठा संघटनांचा गंभीर आरोप

मराठा समाजानं चिथावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप करत भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये भुजबळांविरोधात तक्रार देण्यात आलीय.

Nov 27, 2023, 06:47 PM IST