मुंबईकरांसाठी भाजपचा नवा मेन्यू
शिवसेनेचा शिववडा आणि काँग्रेसच्या कांदेपोह्यांनंतर आता भाजपनं नमो टी स्टॉल काढण्याची कल्पना मांडली आहे.
May 27, 2016, 07:50 PM ISTमुंबईतील शिववडा गाड्या कायदेशीर आहेत का?
मुंबई शहरात गल्लोगल्ली असलेल्या शिववडाच्या गाड्यांना महापालिकेच्या आरोग्य आणि परवाना विभागाने परवाने दिलेले नाहीत. त्यामुळे या गाड्या बंद करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
Apr 27, 2016, 10:58 AM IST