रत्नागिरीत कोरोनाची भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीसोबत चिकन
कोरोना व्हायरस जगभरात धुमाकुळ घालत आहे. या व्हायरसचा सगळ्यांनीच धसका घेतला आहे.
Mar 16, 2020, 03:59 PM ISTरत्नागिरी । चिकनमुळे कोरोना : भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीतून चिकन
सध्या कोरोना व्हायरसचा अनेकांनी धक्का घेतला आहे. चिकनमुळे कोरोना होता असा गैर समज पसरविण्यात येत आहे. त्यामुळे ही भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीसोबत रत्नागिरीत चिकनही देण्यात येत आहे.
Mar 16, 2020, 03:35 PM IST