साईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली
Shirdi Sai Baba : शिर्डीतील साईचरणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात भक्तांकडून देणगी स्वरुपात नाणी जमा होत आहेत. आता या नाण्यांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे.
Apr 20, 2023, 10:07 AM ISTShirdi Saibaba | 31 डिसेंबरला साईबाबांचं 'देऊळबंद', नक्की कारण काय?
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची सुरुवात ही साई बाबांच्या दर्शनाने (Shirdi Saibaba Temple) व्हावी,या उद्देशाने अनेक साईबाबांचे भक्त हे शिर्डीला जातात.
Dec 28, 2021, 10:30 PM ISTशिर्डी साईबाबा संस्थानावर आयएएस अधिकारी नेमा : सर्वोच्च न्यायालय
श्रीमंत देवस्थानापैकी एक महाराष्ट्र राज्यातील अहमदनगरमधील शिर्डी साई संस्थानचा कारभार आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला दिलेत.
Feb 18, 2017, 09:11 AM IST