shikhar dhawan 0

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि शिखर धवन यांचा "भांगडा" व्हायरल

शिखर धवन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. त्याने लॉकडाऊन दरम्यान अनेक व्हीडिओ शेअर केले, जे चाहत्यांना खूप आवडले.

Mar 31, 2021, 09:48 PM IST

शिखर धवनच्या या 'स्पोर्ट्समॅन स्पिरीट'चं होतंय ट्विटरवर कौतुक

भारत विरूद्ध पाकिस्तान असा क्रिकेट सामना असेल तर ऑन फिल्ड आणि ऑफ फिल्डही एक 'टशन' असतं.

Jan 21, 2018, 12:44 PM IST

शिखर धवन पाठोपाठ केविन पीटरसनसही भडकला एमिरेट्स एयरलाइंसवर

भारतामध्ये श्रीलंकन टीमला धूळ चारल्यानंतर आता भारतीय  क्रिकेट संघ  दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. या दौर्‍यामध्ये भारतीय संघ तीन कसोटी, सहा वनडे आणि तीन टी २० मॅच खेळणार आहेत. भारतीय संघ  दक्षिण आफ्रिकेत पोहचला मात्र शिखर धवनला दुबईत थांबावे लागले.  

Dec 30, 2017, 06:44 PM IST

'धोनीची बॅटिंग न आल्याने 'रांची'कर नाराज पण...'

धोनीची फलंदाजी पाहता न आल्याने चाहते निराश होतील पण भारताच्या विजयाने आनंदात भर पडली असेल असे धवन म्हणाला.

Oct 8, 2017, 01:34 PM IST