sharwari jeminis

एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या 'जर्नी'चा ट्रेलर प्रदर्शित

Journey Movie Trailer : 'जर्नी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुलगा बेपत्ता झाल्यानं त्याचे आई-वडील कसा त्याचा शोध घेतात त्यांचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. 

Sep 22, 2023, 06:54 PM IST