share pump

Arshad Warsi : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह पत्नीला सेबीचा मोठा दणका

Arshad Warsi : सेबीने अर्शद वारसीसह त्याची पत्नी मारिया आणि त्याचा भाऊ इक्बाल वारसी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी बाजारातील व्यवहारांमध्ये भाग घेण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी दोन कंपन्यांबद्दल खोटी सामग्री असलेले यूटय़ूब व्हिडीओ तयार केली आणि ती प्रसारित केली गेली, असा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. 

Mar 3, 2023, 12:28 PM IST