10 रुपयांहून कमी किंमतीच्या 'या' 5 Penny Stocks ने व्हाल मालामाल
Top 5 Penny Stocks To Buy: तुलनेनं मर्यादीत प्रमाणात रक्कम गुंतवण्याची तयारी असेल तर या शेअर्सचा नक्की विचार करा.
Mar 7, 2024, 02:29 PM ISTPHOTO: ₹ 5.34 कोटींचा 1 शेअर! सर्वात महागडे शेअर्स असलेल्या Top 5 कंपन्या पाहिल्यात का?
Most Expensive Shares in the World: आपण अशा 5 कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे शेअर्स हे जगातील सर्वात महागडे शेअर्स मानले जातात. या कंपन्यांच्या एका शेअरची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. या कंपन्यांचा एखादा जरी शेअर कोणाकडे असला तरी तो मालामाल होईल असं सांगितलं जातं. या कंपन्या कोणत्या आहेत पाहूयात...
Mar 1, 2024, 10:43 AM ISTवर्षभरात पैसे दुप्पट! 125% रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये अमिताभ यांचीही गुंतवणूक
Amitabh Bachchan Investment In Stock Market: तुम्ही सुद्धा मोबाईलवरुन किंवा खासगी स्तरावर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना एखाद्या चांगल्या रिटर्न्स देणाऱ्या कंपनीच्या शोधात असेल तर ही कंपनी एक फारच उत्तम पर्याय आहे.
Dec 20, 2023, 01:08 PM ISTशेअर मार्केटची जास्त माहिती नाही पण चांगले रिटर्न्स हवेयत? 'अशी' करा गुंतवणूक
अनेकांना शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती नसते. पण त्यांना त्यात गुंतवणूक करुन चांगले रिटर्न्स हवे असतात.
Sep 11, 2023, 04:23 PM ISTShare Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'हे' काम यांना 24 तासांत करावे लागेल
Stock Market New Rule : शेअर मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी. लिस्टेड कंपन्यांसाठी सेबीने एक अधिसूचना जारी केली आहे. शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता हे काम 24 तासांत करावे लागेल.
Jun 16, 2023, 07:39 AM ISTशेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ? तज्ज्ञांचं मत
शेअर बाजारात नफा मिळविण्यासाठी संयम आणि शिस्त असणे आवश्यक आहे.
Mar 31, 2022, 04:27 PM IST