sharad pawar resignation rejected

Sharad Pawar: पवारच गॉडफादर! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम, कार्यकर्त्यांच्या हट्टासमोर माघार!

Sharad Pawar Resignation: कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

May 5, 2023, 05:47 PM IST

पवारांनीच अध्यक्ष रहावं, समितीचा निर्णय सादर, शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले. राज्यभरातल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती त्यांनी केलीय.

May 5, 2023, 02:20 PM IST